"संवेदना"

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर

कार्यान्वयन संस्था - रा.स्व.संघ जनकल्याण समिती संवेदना प्रकल्प


शासन निर्णय
  • स्थानिक स्वराज्य संस्थाच्या स्वउत्पन्नातील अपंगासाठी राखुन ठेवलेल्या 3 टक्के अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खाती जमा करण्याबाबत....अधिक वाचा...
  • पंचायत राज संस्थांनी त्यांच्या स्वउत्पन्नातुन 5 टक्के निधीतून घ्यावयाच्या अपंग कल्याणासाठी योजना व खर्चाबाबत मार्गदर्शक सुचना...अधिक वाचा...
  • सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखालील आयुक्त समाजकल्याण, पुणे व आयुक्त, अपंगकल्याण, पुणे यांच्या आस्थापनेवरील गट-अ व गट-ब संवर्गातील अधिका-यांच्या बदल्यांचे अधिकार प्रत्यार्पित करण्याबाबत....अधिक वाचा...
  • खाजगी अनुदानित व विनाअनुदानित अपंगांच्या विशेष शाळा/कर्मशाळांमधील सेवेत असतांना दिवंगत झालेल्या कर्मचा-यांच्या पात्र कुटुंबियास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत ...अधिक वाचा...
  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमताी व इतर मागासवर्गीय जाती कल्याण व शाररिक आणि मानसिक दृष्ट्या अपंग, कृष्ठरोगी वगैरेंसाठी व समाज कल्याण क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव. “दलित मित्र” योजना. ...अधिक वाचा...
विविध योजनाची माहिती
  • शासकीय संस्थांमधून अपंगांचे शिक्षण आणि प्रशिक्षण ...अधिक वाचा...
  • स्वयंसेवी संस्था मार्फत चालविण्यात येणाऱ्या विशेष शाळा/ कार्यशाळांमधून अपंगांचे शिक्षण व प्रशिक्षण...अधिक वाचा...
  • अपंग कल्याण राज्य पुरस्कार...अधिक वाचा...
  • अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने पुरविणे ...अधिक वाचा...
  • अपंग व्यक्तींना पुनर्वसनासाठी वित्तीय सहाय्य. ...अधिक वाचा...
  • अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल....अधिक वाचा...
  • अपंग विद्यार्थ्यांना गुणवत्ता पारितोषिके...अधिक वाचा...
  • मतिमंद बालगृहे अपंगांचे शिक्षण व प्रशिक्षण...अधिक वाचा...
  • वृध्द व अपंगांसाठी गृहे जिल्हा परिषद...अधिक वाचा...
  • अपंग-अव्यंग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना....अधिक वाचा...
  • शालांत परिक्षोत्तर ( मॅट्रीकोत्तर) शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना. ...अधिक वाचा...
  • शालांतपूर्व शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना. ...अधिक वाचा...
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना...अधिक वाचा...
  • मुदत कर्ज योजना, शैक्षणिक कर्ज योजना, सूक्ष्म वित्त पुरवठा, थेट कर्ज योजना...अधिक वाचा...

समाजातील दृष्टीहीन, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मनोविकलांग व कुष्ठरोगमुक्त दिव्यांग व्यक्तींकडे त्यांच्या दिव्यांगत्वाकडे न पाहता त्यांच्यामध्ये असलेल्या सामर्थ्यांकडे पाहून त्यांच्या मधील असलेले सुप्त सामर्थ्य विकसित करुन त्यांना समाज जीवनाच्या सर्व अंगामध्ये समान संधी, संपूर्ण सहभाग व त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय, तसेच इतर विविध विभागांमार्फत कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.

सामाजिक सुरक्षिततेसाठी दिव्यांगांना काही क्षेत्रामध्ये आरक्षण, सवलती, सूट व प्राधान्य देण्यात आलेले आहे. या सर्वांचे उद्देश दिव्यांग व्यक्तींना सक्षम बनवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करणे हा आहे.